Actress Prajakta Mali: प्राजक्ता माळी एका इंस्टाग्राम पोस्टसाठी किती मानधन घेते?

Bharat Jadhav

हटके अंदाजाने केलं घायाळ

मराठीतील टॉप अभिनेत्रींमध्ये प्राजक्ताचं नाव येतं. अभिनय आणि हटके अंदाजाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय.

मालिका, वेबसीरिज अन् बरंच काही..

प्राजक्ता माळीने चित्रपट, वेबसीरिज, मालिकांमध्ये काम केलंय. तसेच ती सुत्रसंचालन करते.

मालिकेने दिली ओळख

'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेनं खरी ओळख दिली.

दागिन्यांचा ब्रॅंड

प्राजक्ता बिझनेस वुमनही आहे. तिचा स्वतःचा एक दागिन्यांचा ब्रॅंड आहे.

सोशल मीडियावर असते सक्रिय

प्राजक्ता वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही ती सक्रिय असते.

किती आहेत फॉलोअर्स

प्राजक्ताचे इंस्टाग्रामवर 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

ब्रँडचे प्रमोशनसाठी घेते मानधन

प्राजक्ता तिच्या इंस्टाग्रामवर एखाद्या ब्रँडचे प्रमोशन किंवा फोटो शेअर करण्यासाठी बक्कळ मानधन घेते.

किती घेते मानधन?

प्राजक्ता एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 50 हजार ते दीड लाख एवढं मानधन घेत

हेही वाचा

येथे क्लिक करा

Shivani Baokar: लागिरं झालं जी मधील शितली सध्या काय करते?