Siddhi Hande
पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
पूजा सावंतने आतापर्यंत अनेक मालिका चित्रपटात काम केले आहे.
पूजा सावंतने आपल्या करिअरची सुरुवात कॉलेजपासूनच केली आहे.
पूजाने एका स्पर्धेत भाग घेतला होता. त्या ती जिंकली होती.
या स्पर्धेमुळेच पूजाचा पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली.
पूजाचा पहिला चित्रपट हा क्षणभर विश्रांती होता.
या चित्रपटात पूजाने सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमंत ढोमे या अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर केली होती.