Parineeti Chopra: परिणीती अन् राघवचं प्रेम! असा साजरा केला लग्नानंतरचा पहिला करवा चौथ

Manasvi Choudhary

करवा चौथ सण

करवा हा चौथ हा सण काल देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Parineeti Chopra | Instagram

लग्नानंतरचा पहिला करवा चौथ

अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला आहे.

Parineeti Chopra | Instagram

फोटो केले शेअर

सोशल मीडियावर परिणीतीने राघव चड्ढासोबत करवा चौथ सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Parineeti Chopra | Instagram

राघव चड्ढासोबत केला विवाह

सप्टेंबरमध्ये आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा लग्नबंधनात अडकले.

Parineeti Chopra | Instagram

असा होता लूक

लाल रंगाचा घरारा ड्रेस, कानात झुमके, हातावर मेंहदी अत्यंत खास असा परिणीतीचा लूक होता.

Parineeti Chopra | Instagram

पतीसाठी करवा चौथचं व्रत

पतीच्या सुखी व दिर्घायुष्यासाठी परिणीतीने करवा चौथचं व्रत केलं.

Parineeti Chopra | Instagram

NEXT: Mansi Naik: लाल साडी, हातावर मेहंदी... करवा चौथसाठी सजली मानसी नाईक

Mansi Naik | Instagram @Mansi Naik
येथे क्लिक करा...