Palak Tiwari: बोल्ड अन् बिंधास्त; पलकचा कडक अवतार!

Gangappa Pujari

श्वेता तिवारी

बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अन् बिंधास्त अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी.

Palak Tiwari Photos: | Saamtv

पलक

तिच्याच पाऊलावर पाऊल ठेवत मुलगी पलकनेही सिने जगतात पदार्पण केले.

Palak Tiwari Photos | Saamtv

अभिनय

सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून पलकच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली.

Palak Tiwari Photos | Saamtv

बोल्ड अंदाज

ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे, तिच्या वक्तव्यांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.

Palak Tiwari Photos | Saamtv

सौंदर्याची चर्चा

आईप्रमाणेच पलकच्याही फोटोंची, सौंदर्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळते. सोशल मीडियावर पलकचा मोठा चाहता वर्ग आहे.

Palak Tiwari Photos | Saamtv

नवीन पोस्ट

सध्या तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Palak Tiwari Photos | Saamtv

वनपीस

वनपीसमधील तिचे बोल्ड सौंदर्य पाहून चाहतेही चांगलेच फिदा झालेत.

Palak Tiwari Photos | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Palak Tiwari Photos | Saamtv

NEXT: फिटनेस क्विन रुचिरा; पाहा फोटो

Ruchira Jadhav | Saamtv