Nora Fatehi: नोराचा स्टायलिश तोरा; फोटोंनी वेधले लक्ष!

Gangappa Pujari

नोरा फतेही

बॉलिवूडमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही.

Nora Fatehi Airport Look | Instagram

'दिलबर गर्ल'

अभिनेत्री नोरा फतेहीला बॉलिवूडमध्ये 'दिलबर गर्ल' म्हणून ओळखले जाते .

Nora Fatehi

हटके अदा

सोशल मीडियावर कायम नोराच्या हटके अदा आणि डान्सची चर्चा रंगत असते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

बिग बॉस

बिग बॉसमधून नोराला विशेष ओळख मिळाली. मात्र, या शोनंतर नोरा तिच्या डान्समुळे प्रसिद्ध झाली.

Nora Fatehi | Instagram @

ग्लॅमरस अंदाज

डान्सनं आणि ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या नोरा फतेहीचा चाहता वर्ग मोठा आहे.

Nora Fatehi Photos | Saamtv

फोटो अन् व्हिडिओ

सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो अन् व्हिडिओ व्हायरल होत असतात.

Nora Fatehi Photos | Saamtv

चर्चेत

नोरा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

Nora Fatehi Photos | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Nora Fatehi Photos | Saamtv

NEXT: सौंदर्य तुझं पाहून; धकधक करने लगा!

Madhuri Dixit | Saamtv