Mrunmayee Deshpande: काळी बिंदी, काळी साडी...मृण्मयीचं सौंदर्य खुललं

Siddhi Hande

मृण्मयी देशपांडे

मृण्मयी देशपांडे ही मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

हिंदी इंडस्ट्रीतही काम

मृण्मयीने मराठीसह हिंदी वेबसीरीजमध्येही काम केले आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

मृण्मयीचे फोटो

मृण्मयी देशपांडेने नुकतेच सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram

मृण्मयीची साडी

मृ्ण्मयीने छान काळ्या रंगाची काठपदर साडी नेसली आहे. त्यावर प्राजक्ताच्या फुलांची डिझाइन आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

मृण्मयीची ज्वेलरी

मृण्मयीने छान प्राजक्ताच्या फुलांचे डिझाइन असलेले इअररिंग्स घातले आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

मृण्मयीची साडी

मृण्मयी या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

मृण्मयीचे काम

मृण्मयी सध्या शिट्टी वाजली रे या कार्यक्रमात दिसत आहे. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Mrunmayee Deshpande | Instagram

Next: पावसाळ्यात दिवसाला किती अंडी खावी?

Monsoon Health
येथे क्लिक करा