Manasvi Choudhary
अंडी आरोग्यासाठी पौष्टिक मानली जातात.
अंडी खाल्ल्याने शरीराला जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात.
शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी नाश्त्याला अंडी खाल्ली जातात.
अंड्याच्या पांढऱ्या भागात सेलेनियम, व्हिटॅमिन डी, बी ६, बी १२ आणि झिंक असते.
पावसाळ्यात दिवसातून तुम्ही १ किंवा २ अंडी खाऊ शकता.
अंडी खाल्ल्याने हाडे मजबूत राहण्यास मदत होते.
पावसाळ्यात अंडी खराब होण्याची शक्यता असल्याने ताजी अंडी खावी