Mrunal Thakur: मराठमोळ्या मृणालचा साउथ इंडियन लूक; PHOTOS पाहा

Siddhi Hande

अभिनेत्री मृणाल ठाकूर

मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Mrunal Thakur

मालिका

मृणाल ठाकूरने अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

smile | instagram

धुळे

मृणाल ही मूळची धुळ्याची आहे. तिचा जन्म मराठमोळ्या कुटुंबात झाला.

Mrunal Thakur

काम

मृणालने हिंदी आणि साउथ इंडस्ट्रीत काम केले आहे. तिचा अभिनय चाहत्यांना खूप आवडतो.

Mrunal Thakur

फोटोशूट

मृणालने नुकतेच साउथ इंडियन लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

Mrunal Thakur

कांचीवरम साडी

मृणालने छान व्हाईट कांचीवरम साडी नेसली आहे.

Mrunal Thakur

फोटोशूट

मृणालने साडीवर छान केस मोकळे सोडत फोटोशूट केले आहे.

Mrunal Thakur

सुंदर

मृणालने कानात झुमके घातले आहेत. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Mrunal Thakur

Next: मराठमोळा साज! साडीवर घाला ५ युनिक डिझाइन्सचे झुमके

Jhumka Designs | Google
येथे क्लिक करा