Mrunal Thakur: प्रेम रंगात रंगुनी, प्रीत झंकार ते मनी...

Siddhi Hande

मृणाल ठाकूर

मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर नेहमीच चर्चेत असते.

Mrunal Thakur | instagram

अभिनय

मृणाल ठाकूर तिच्या सालस अन् सुंदर अभिनयाने नेहमीच चाहत्यांची मने जिंकत असते.

Mrunal Thakur | instagram

मृणालचे चित्रपट

मृणालने आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिका आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

Mrunal Thakur | instagram

मृणालचे फोटो

मृणाल ठाकूर ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने नुकतेच फोटो साडीवरचे फोटो शेअर केले आहेत.

mrunal thakur | instagram

फोटोशूट

मृणाल ठाकूरने छान कांचीवरम साडीत फोटोशूट केले आहे.

mrunal thakur | instagram

साडी

मृणालने गोल्डन ग्रीन कलरची कांचीवरम साडी नेसली आहे. त्यावर मॅचिंग ब्लाउज घातला आहे.

mrunal thakur | instagram

ज्वेलरी

मृणालने या साडीवर गोल्डन रंगाचा हार घातला आहे. त्यावर मॅचिंग डायमंडचे झुमके घातले आहेत.

mrunal thakur | instagram

सिंपल मेकअप लूक

मृणालने हातात डायमंडच्या बांगड्या घातल्या आहेत. मृणालने एकदम सिंपल मेकअप केला आहे.

mrunal thakur | instagram

लूक

मृणाल ठाकूर या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Mrunal Thakur | instagram

Next: लग्नसराईत सहावारी साडीला द्या हटके लूक; पाहा या साडी नेसण्याच्या ७ स्टायलिश पद्धती

Saree Draping Style
येथे क्लिक करा