Siddhi Hande
दाक्षिणात्य अभिनेत्री मृणाल ठाकूर ही नेहमीच चर्चेत असते.
मृणाल ठाकूरने हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये काम केले आहे. मृणालने छोट्या पडद्यावरुन करिअरची सुरुवात केली.
मृणालचा सीता रामाम आणि हाय नाना हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.
मृणाल ठाकूरने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
मृणाल ठाकूरने मेहंदी कलरची साडी नेसली आहे. त्यावर स्टायलिश ब्लाउज घातला आहे.
मृणालने या लूकवर कानात मोठे इअररिंग्स घातले आहेत.
मृणालने केसांची छान हेअरस्टाईल केली आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
मृणालच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिचा हा लूक सर्वांनाच आवडला आहे.