Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचा ग्लॅमरस अंदाज...

Siddhi Hande

मृणाल ठाकूर

अभिनेत्री मृणाल ठाकूर नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Mrunal Thakur | instagram

चित्रपट

मृणालने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

Mrunal Thakur | instagram

टॉलिवूड

मृणालने बॉलिवूडसह टॉलिवूडमध्येही आपले वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

Mrunal Thakur | instagram

करिअर

मृणालने आपल्या करिअरची सुरुवात कुमकुम भाग्य या मालिकेतून केली होती.

Mrunal Thakur | instagram

फोटो

मृणाल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी फोटो शेअर करत असते.

Mrunal Thakur | instagram

फोटो

मृणालने नुकतेच ब्लॅक कलरच्या वनपीसमधील सुंदर फोटो शेअर केले आहे.

Mrunal Thakur | instagram

ज्वेलरी

मृणालने वेस्टर्न आउटफिवर हिरव्या रंगाचे डायमंड इअररिंग्स घातले आहेत.

Mrunal Thakur | instagram

हेअरस्टाईल

मृणालने या आउटफिटवर छान हेअरस्टाईल केली आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Mrunal Thakur | instagram

Next: विकी -कतरिनाच्या मुलाला पाहिलं का? क्यूट फोटो आला समोर

Vicky Kaushal Birthday Photos | instagram
येथे क्लिक करा