Monalisa: मोनालिसाने इंटरनेटवर केला कहर; वाढवली चाहत्यांची धकधक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर चर्चा

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Monalisa Beauty | @aslimonalisa/instagram

मोनालिसाचा बोल्ड अंदाज

मोनालिसा तिच्या सोशल मीडिया आकाऊंटवर देखील तिच्या बोल्ड अंदाजाने तिच्या चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवते.

Monalisa Photoes | @aslimonalisa/instagram

मीडिया रिल्समध्ये सक्रिय

मोनालिसा अनेक हिंदी सिरीयलमध्ये झळकली आहे. त्यासोवतच सोशल मीडिया रिल्समध्ये देखील सक्रिय दिसते.

Monalisa Social Media | @aslimonalisa/instagram

मोनालिसाचा लूक

मोनालिसाने तिच्या सोशल मीडिया आकाऊंटवर नुकताच फोटो पोस्ट केले आहेत.

Monalisa Smile | @aslimonalisa/instagram

टेरेसवर फोटोशूट

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोजमध्ये मोनालिसा टेरेसवर फोटोशूट करताना दिसत आहे.

Monalisa Look | @aslimonalisa/instagram

सिंगल स्ट्रॅप जंपसूट

मोनालिसाने या पोस्टमध्ये फिकट हिरव्या रंगाच्या सिंगल स्ट्रॅप जंपसूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Monalisa Dress | @aslimonalisa/instagram

मोनालिसाचे कौतुक

सोशल मीडियावर चाहत्यांनी मोनालिसाचे भरभरून कौतुक केले आहे.

Monalisa Fans | @aslimonalisa/instagram

NEXT:अॅनिमल'नंतर तृप्ती डिमरीच्या फीमध्ये घसघशीत वाढ, 'बॅड न्यूज' साठी किती घेतली फी ?

Triptii Dimri | @aslimonalisa/instagram