Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Chetan Bodke

अभिनेत्री मिथिला पालकर

कुरळे केस, बोलके डोळे आणि हटके फॅशन अश्या हटक्या फॅशनमुळे अभिनेत्री मिथिला पालकर सर्वत्र ओळखली जाते.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

फॅशनची चर्चा

मिथिला पालकरच्या फॅशनची चर्चा कायमच नेटकऱ्यांमध्ये जोरदार होत असते. ती कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल

अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून सध्या तिच्या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

लूकमुळे चर्चेत

मिथिला नेहमीच सोशल मीडियावर उत्तम अभिनयासह तिच्या बोल्ड आणि बिनधास्त लूकमुळे चर्चेत असते.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

स्टनिंग लूक

रेड कलरचा वेस्टर्न आऊटफिट अभिनेत्रीने वेअर केलेला असून सध्या तिच्या स्टनिंग लूकची जोरदार चर्चा होत आहे.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

घायाळ करणाऱ्या अदा

मिथिलाच्या या घायाळ करणाऱ्या अदांची चाहत्यांना भुरळ पडली आहे.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

उत्तम आणि भारदस्त अभिनय

मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीतही उत्तम आणि भारदस्त अभिनयाकरिता मिथिला खूपच प्रसिद्ध आहे.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

केंड्रिक कप

मिथिलाला अण्णा केंड्रिक कपच्या आधारावर ‘ही चाल तुरू तुरू’ हे गाणं गायल्यापासून खुपच प्रसिद्धी मिळाली.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

NEXT : परम सुंदरी; जान्हवी कपूरच्या सौंदर्यावर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या...

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor