Mithila Palkar: सुंदर सुंदर वो हसीना बडी सुंदर सुंदर...

Siddhi Hande

मिथिला पालकर

अभिनेत्री मिथिला पालकर ही मराठी आणि हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Mithila Palkar | Instagram

मिथिलाचे चित्रपट

मिथिला पालकरने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मिथिलाने वेबसीरीजमध्येही काम केले आहे.

Mithila Palkar | Instagram

डान्सर

मिथिला पालकर उत्तम अभिनेत्रीसोबतच डान्सरदेखील आहे.

Mithila Palkar | Instagram

कपसाँग

मिथिला पालकर तिच्या कपसाँगमुळे चर्चेत आली होती. ही चाल तुरु तुरु या गाण्यावर तिने कपसाँग गायलं आहे.

Mithila Palkar | Instagram

फोटो

मिथिला पालकरने नुकतेच सोशल मीडियावर छान लाल रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.

Mithila Palkar | Instagram

साडी

मिथिलाने छान लाल रंगाची काठपदर साडी नेसली आहे.

Mithila Palkar | Instagram

केसांची हेअरस्टाईल

मिथिलाने केसांची छान हेअरस्टाई केली आहे. त्यात गजरादेखील माळला आहे.

Mithila Palkar | Instagram

ज्वेलरी

मिथिलाने गळ्यात छान सोनेरी रंगाचा चोकर घातला आहे. कानाच मॅचिंग इअररिंग्स घातले आहेत.

Mithila Palkar

मिथिलाचा सुंदर लूक

मिथिला या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Mithila Palkar | Instagram

Next: ठाकरेंचा ढाण्या वाघ, धाराशिवकरांचा लाडका, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल जाणून घ्या

Omraje Nimbalkar | Instagram
येथे क्लिक करा