Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

Siddhi Hande

मिथिला पालकर

अभिनेत्री मिथिला पालकर नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Mithila Palkar

मिथिलाचे काम

मिथिलाने आतापर्यंत अनेक मालिका आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

Mithila Palkar | Instagram

वेस्टर्न आउटफिट

मिथिला पालकरने नुकतेच सोशल मीडियावर वेस्टर्न ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहे.

Mithila Palkar | Instagram

ड्रेस

मिथिला पालकरने छान ब्लॅक कलरचा फ्लोरल ड्रेस घातला आहे.

Mithila Palkar

ड्रेस

मिथिलाचा हा ऑफ शोल्डर ड्रेस खूपच सुंदर आहे.

Mithila Palkar

फोटोशूट

मिथिलाने केस मोकळे सोडत सुंदर फोटोशूट केले आहे.

Mithila Palkar

पोझ

मिथिलाने वेगवेगळ्या पोझ देत फोटो काढले आहे. मिथिला या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Mithila Palkar

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

मिथिलाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Mithila Palkar

Next: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Mangalsutra Designs
येथे क्लिक करा