Siddhi Hande
मिथिला पालकर ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मिथिलाने मराठीसह हिंदी वेबसीरीजमध्ये काम केले आहे.
मिथिला नेहमीच तिच्या सालस आणि सुंदर अभिनयामुळे चर्चेत असते.
मिथिलाचे सौंदर्य आणि लूक चाहत्यांना नेहमीच आवडतो.
मिथिलाचे कुरळे केस हे खूपच सुंदर आह. या केसांची ती खूप निगा राखते.
मिथिलाने नुकतेच सोशल मीडियावर पिंक कलरच्या ड्रेसधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
मिथिलाने सिंपल आणि सोबर लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
मिथिला पालकर या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.