Siddhi Hande
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नावलौकिक कमावणारी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर.
मिथिला पालकरने आतापर्यंत अनेक वेबसीरीज आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मिथिला अभिनेत्रीसोबतच उत्तम डान्सरदेखील आहे.
मिथिलाची लिटिल थिंग्स ही वेबसीरीज खूप प्रसिद्ध झाली होती. आजही तिला या वेबसीरीजमुळे ओळखतात.
मिथिलाने मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे. अमेय वाघसोबत मुरांबा या चित्रपटात स्क्रिन शेअर केली होती.
मिथिलाने नुकतेच ग्रीन कलरच्या ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहे.
कुरळे केस, कानात झुमके अन् काळी टिकली तिने लावली आहे.
मिथिलाचा हा लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत.