Chetan Bodke
टेलिव्हिजन अभिनेत्री मिताली मयेकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत.
मिताली मयेकरने नुकताच 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३' या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
अभिनेत्री मिताली मयेकरने 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२४' साठी खास लूक केला होता.
या स्पेशल अवॉर्ड फंक्शनमध्ये, मितालीने ब्लॅक कलरचा शॉर्ट वनपिस वेअर केला होता.
तिच्या ड्रेसवर खाली गुलाबी रंगाचा सुंदर बो सुद्धा आहे, त्या बो ने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.
अभिनेत्रीने 'I Polish Up Real NICE!' असं कॅप्शन देत फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने मॅट मेकअप केला असून तिचा स्टायलिश अंदाज प्रचंड चर्चेचा विषय ठरलाय.
अभिनेत्रीच्या ह्या लूकवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.