Saam Tv
आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. या मालिकेमुळे मधुराणी गोखले प्रचंड चर्चत आली.
मधुराणी नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते.
नुकताच तिने लाल सुट परिधान करुन सुंदर फोटो शुट केले आहे.
मधुराणीने तरुणींना लाजवेल इतके सुंदर फोटो सोशल मीडीयावर शेअर केले आहेत.
मधुराणी नेहमीच सुंदर साड्या परिधान करुन सोशल मीडीयावर सुंदर पोस्ट शेअर करत असते.
नुकतेच तिने सुंदर साडी आणि केसात गुलाबाचे फूल असा लुक करुन चाहत्यांना घायाळ केले होते.
NEXT: तुम्हाला सतत बाहेरच्या खाण्याच्या cravings होतायत? मग 'या' सोप्या टिप्स फॉलो करा