Madhura Joshi: दिसते चंद्राची कोर साजिरी...

Siddhi Hande

मधुरा जोशी

अभिनेत्री मधुरा जोशी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Madhura Joshi | Instagram

मधुराच्या मालिका

मधुरा जोशीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने नेहमीच वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत.

Madhura Joshi | Instagram

मधुराची मालिका

मधुरा जोशी सध्या तु ही रे माझा मितवा या मालिकेत काम करत आहेत.

Madhura Joshi | Instagram

सोशल मीडिया

मधुरा जोशीला पारंपारिक ड्रेस घालून फोटो काढायची आवड आहे. ती नेहमी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

Madhura Joshi | Instagram

फोटो

मधुराने नुकतेच मोती कलरच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Madhura Joshi | Instagram

वेस्टर्न साडी

मधुराने छान वेस्टर्न नऊवारी साडी नेसली आहे.

Madhura Joshi | Instagram

नेकलेस

मधुराने छान गळ्यात कॉन्ट्रॅस्ट डायमंड नेकलेस घातला आहे.

Madhura Joshi | Instagram

हेअरस्टाईल

मधुराने केसांची छान हेअरस्टाईल केली आहे. त्यावर छान गुलाबाची फुले माळली आहेत.

Madhura Joshi | Instagram

चंद्रकोर टिकली

मधुराने कपाळाला छान चंद्रकोर टिकली लावली आहे.

Madhura Joshi | Instagram

मधुराचा सुंदर लूक

मधुरा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Madhura Joshi | Instagram

Next: बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेल्या अंकिता वालावलकरचं वय किती?

Ankita Walawalkar | Instsgram "Ankita Walawalkar
येथे क्लिक करा