Kareena Kapoor : आयवरी सुटमध्ये नवाबी अंदाजात झळकली बेबो

Ruchika Jadhav

सफेद सूट

करीनाने नुकेतच सफेद सूटमधील सुंदर नवाबी स्टाइल काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Kareena Kapoor | Saam TV

सुंदन इअररिंग्स

अभिनेत्रीने कानामध्ये सुंदर हिऱ्यांचे कानातले वेअर केले आहेत.

Kareena Kapoor | Saam TV

फ्लॅट लूक

रिच लूक देण्यासाठी करीनाने यावर आपला फ्लॅट मेनटेन ठेवला आहे.

Kareena Kapoor | Saam TV

काम

करीनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती चित्रपटांमध्ये फार सक्रिय नाही.

Kareena Kapoor | Saam TV

अशोका

अशोका या चित्रपटाने करिनाला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली.

Kareena Kapoor | Saam TV

बॉलिवूडची बेबो

करिना आता ४३ वर्षांची आहे. मात्र आजही तिला बॉलिवूडची बेबो म्हणून ओळखलं जातं.

Kareena Kapoor | Saam TV

सोशल मीडियावर सक्रिय

करीना सध्या चित्रपटांत दिसत नाही. मात्र ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहते.

Saam TV

Numerology : 'ही' जन्मतारीख असलेल्या व्यक्ती अतिशय रोमँटीक आणि हळव्या असतात

numerology | canva
येथे क्लिक करा.