Manasvi Choudhary
'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री जुई गडकरी लोकप्रिय आहे. जुई गडकरीने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
'ठरलं तर मग' या मालिकेमुळे जुई गडकरी घराघरात लोकप्रिय झाली.
जुई गडकरीचं पूर्ण नाव जुई केतन गडकरी असं आहे.
जुई गडकरीचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. जुई गडकरीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत
अभिनेत्री जुई गडकरीचा जन्म ८ जुलै १९८८ मध्ये झाला आहे. जुई आता ३५ वर्षाची आहे.
अभिनेत्री जुई गडकरी हिचं कर्जतमध्ये अलिशान घर आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेलं, आजूबाजूला हिरवीगार झाडे असा ९० वर्ष जुना वाडा आहे.
सोशल मीडियावर जुई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. जुईच्या फोटोंवर सोशल मीडियावर तिच्या फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव होतो.