Siddhi Hande
अभिनेत्री जुई गडकरी ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जुई गडकरीने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
जुई गडकरी सध्या ठरलं तर मग या मालिकेत काम करत आहे.
जुई गडकरी आता मालिकेत नव्या रुपात दिसणार आहे. जुईचा लूक पूर्णपणे बदलेला दिसणार आहे.
जुई गडकरी आता साडीऐवजी ड्रेसमध्ये दिसणार आहे. एकदम मॉडर्न लूकमध्ये जुई चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
जुईने छान राखाडी रंगाचा ड्रेस घातला आहे. एकदम सिंपल आणि सोबर ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
जुईने छान केस मोकळे सोडत फोटोशूट केले आहे. हातात ऑक्साइडच्या बांगड्या घातल्या आहे.
जुई या नवीन लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.