Manasvi Choudhary
'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री जुई गडकरी लोकप्रिय आहे.
जुई गडकरीने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सोशल मीडियावर जुई सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते.
नवनवीन फोटो आणि व्हिडीओ जुई सोशल मीडियावर शेअर करते.
'पुढचं पाऊल' या मालिकेत देखील जुईने काम केले आहे.
जुईने तिच्या हेल्थबद्दल माहिती दिली आहे.
जुई योगा आणि खाण्यापिण्याच्या योग्य सवयींनी आरोग्याची काळजी घेते.