Manasvi Choudhary
टिव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री गौरी कुलकर्णी सर्वांनाच माहित आहे.
'आई कुठे काय करते’ या मालिकेच्या माध्यमातून गौरी घराघरात पोहोचली.
मालिकेमध्ये ‘गौरी’ च्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेमधून गौरीने स्वत:चा अनोखा ठसा उमटवला आहे.
गौरी सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहते.
गौरीने सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
क्यूट अंदाजात गौरी फारच सुंदर दिसते आहे.