Jiya Shankar: क्युटनेस क्विन जिया; सुंदर लूक पाहिला का?

Gangappa Pujari

जिया शंकर

जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.

Jiya Shankar Photos | Saamtv

उत्कृष्ट अभिनय

तिने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.

Jiya Shankar Saree | Instagram/ @jiyaashankarofficial

'वेड'

नुकतीच जिया शंकर अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात दिसली होती.

Jiya Shankar | Saamtv

साऊथ चित्रपट..

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Jiya Shankar | Saamtv

'मेरी हनीकारक बीवी'

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जिया शंकरला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली.

Jiya Shankar | Saamtv

इरा पांडे’

या शोमध्ये तिने ‘डॉ. इरावती इरा पांडे’ची भूमिका साकारली होती.

Jiya Shankar | Saamtv

मनमोहक लूक

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. सध्या जियाच्या मनमोहक लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Jiya Shankar | Saamtv

NEXT: स्टाईल न्यारी, स्माईल भारी; रिंकूचा हॉट अंदाज

Rinku Rajguru News Photos: | Saamtv