Marathi Actress: कानातले, बांगड्या अन् हिरव्या साडीचा साज; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य लाखात एक

Manasvi Choudhary

'सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका

'सुख म्हणजे नक्की काय असतं 'या मालिकेतून गिरीजा प्रभू लोकप्रिय झाली.

Girija Prabhu | Instagram @Girija Prabhu

प्रेक्षकांकडून कौतुक

गिरीजाच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.

Girija Prabhu | Instagram @Girija Prabhu

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

करिअरबरोबर गिरीजा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Girija Prabhu | Instagram @Girija Prabhu

स्वप्न केलं पूर्ण

वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी गिरीजाने स्वत:च घर घेतलं आहे.

Girija Prabhu | Instagram @Girija Prabhu

फोटो आणि व्हिडीओ पोस्ट

अनेक फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून गिरीजा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

Girija Prabhu | Instagram @Girija Prabhu

पारंपारिक अंदाज

या फोटोशूटसाठी गिरीजाने खास पारंपारिक अंदाज केला आहे. हिरव्या साडीमध्ये गिरीजा फारच सुंदर दिसत आहे.

Girija Prabhu | Instagram @Girija Prabhu

साजश्रृगांर

गिरीजाने गळ्यात मंगळसूत्र, कानातले आणि कपाळी टिकली असा साज केला आहे.

Girija Prabhu | Instagram @Girija Prabhu

मनमोहक फोटो

गिरीजाचे मनमोहक फोटो पाहून चाहते लाईक्स करत आहेत.

Girija Prabhu | Instagram @Girija Prabhu

next: Google Gemini Ai फोटो डाऊनलोड कसा करायचा? सोपी पद्धत जाणून घ्या

येथे क्लिक करा...