Genelia Deshmukh चा स्वॅगच निराळा; पाहून मनचं भरेना...

Chetan Bodke

लोकप्रिय अभिनेत्री...

जेनेलिया डिसोजा- देशमुख बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

जेनेलिया देशमुख

जेनेलिया देशमुख एक सुप्रसिद्ध अभिनेत्री असून ती एक प्रसिद्ध निर्मातीही आहे.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

क्यूट कपल...

जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख हे सिने जगतातील एक क्यूट कपल म्हणून ओळखले जाते.

Genelia Deshmukh And Riteish Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

सोशल मीडियावर चर्चेत

जेनेलिया देशमुख नेहमीच इन्स्टाग्रामवर आपल्या फॅशनमुळे प्रचंड चर्चेत राहते.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

जेनेलियाची जबरदस्त फॅशन

सध्या सोशल मीडियावर जेनेलिया देशमुखने नुकतेच जबरदस्त फॅशन करीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

लेटेस्ट फोटोशूट....

जेनेलियाने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीच्या लूकची आणि सौंदर्याची पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

फॅशनची चर्चा

जेनेलिया देशमुखच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

आऊटफिटची चर्चा

कोणतेही आऊटफिट असो, अगदी व्यवस्थित ते कॅरी करत जेनेलिया आपली फॅशन करते.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

NEXT: श्रद्धा कपूर कोट्यवधींची मालकीण; एका चित्रपटासाठी घेते इतकं मानधन

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor
येथे क्लिक करा...