Genelia Deshmukh: फारच सुंदर ! देशमुख वहिनीच्या सौंदर्यावर अमृताची कमेंट

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक जेनेलिया देशमुख.

Genelia Deshmukh | Instagram

सौंदर्य

जेनेलियाने तिच्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

आघाडीची अभिनेत्री

तेलुगु चित्रपटातील जेनेलिया आघाडीची अभिनेत्री आहे.

Genelia Deshmukh | Instagram

चित्रपट पदार्पण

२००३ मध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटातून जेनेलियाने इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Genelia Deshmukh | Instagram

मराठमोळा लूक

नुकतेच जेनेलियाने मराठमोळ्या लूकमधील तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

असा आहे लूक

केसांत गजरा अन् कपाळी टिकली असा पारंपारिक लूक जेनेलियाने केला आहे.

Genelia Deshmukh | Instagram

कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर जेनेलियाच्या फोटोंवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

अमृताची कमेंट

'चंद्रा' फेम अभिनेत्री अमृता खानविलकरने फारच सुंदर अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Genelia Deshmukh | Saamtv

NEXT: Shreya Bugde: नाकात नथ अन् हातावर मेहंदी; गणेशोत्सवनिमित्त कॉमेडीक्वीन श्रेयाचा मराठमोळा अंदाज

येथे क्लिक करा...