Shreya Bugde: नाकात नथ अन् हातावर मेहंदी; गणेशोत्सवनिमित्त कॉमेडीक्वीन श्रेयाचा मराठमोळा अंदाज

Manasvi Choudhary

सुप्रसिद्ध अभिनेत्री

मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे.

Shreya Bugde | Instagram

प्रेक्षकवर्ग

श्रेयाने तिच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना हसवलं आहे.

Shreya Bugde | Instagram

गणेशोत्सव लूक

श्रेयाने गणेशोत्सवनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.

Shreya Bugde | Instagram

फोटो

सोशल मीडियावर श्रेयाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Shreya Bugde | Instagram

गुलाबी साडी

गुलाबी रंगाच्या काठपदरी साडीत श्रेयाचं सौंदर्य फारच सुंदर आहे.

Shreya Bugde | Instagram

मराठमोळा लूक

नाकात नथ, ज्वेलरी असा श्रेयाचा मराठमोळा अंदाज आहे.

Shreya Bugde | Instagram

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Shreya Bugde | Instagram