Disha Patani : दिशाचा कातिल अंदाज, घायाळ करणाला लूक पाहिलात का?

Chetan Bodke

'कल्की २८९८ एडी' चित्रपट

येत्या २७ जूनला दिशा पटानी हिचा 'कल्की २८९८ एडी' चित्रपट रिलीज होणार आहे.

Disha Patani Movie | Instagram/ @dishapatani

प्रमोशनमध्ये व्यग्र

सध्या चित्रपटाची स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

Disha Patani Look | Instagram/ @dishapatani

दिशाचा फॅशन सेन्स

पुन्हा एकदा दिशा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आलेली आहे.

Disha Patani Fashion | Instagram/ @dishapatani

ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट

दिशाने प्रमोशन दरम्यान ब्लॅक कलरचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करत काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

लूक

ओपन हेयर्स, ग्लॉसी मेकअप आणि डार्क लिपस्टिक असा लूक दिशाने केलेला आहे.

Disha Patani Pics | Instagram/ @dishapatani

दिशाचा सिझलिंग लूक

या आउटफिटमध्ये दिशाने सिझलिंग लूक दिले असून तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

Disha Patani Look | Instagram/ @dishapatani

फॅशनची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये दिशाने वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोजेस दिल्या आहेत.

Disha Patani Beautiful | Instagram/ @dishapatani

लाईक्सचा वर्षाव

दिशा पटानीच्या ह्या नव्या फोटोंवर ५ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केले आहे.

Disha Patani Glamourous | Instagram/ @dishapatani

NEXT : 'हसीन दिलरुबा'च्या लाल रंगाच्या साडीतील फोटोंनी वाढवली चाहत्यांची धकधक

Taapsee Pannu Glamourous | Instagram/ @taapsee