Apurva Nemlekar: अपूर्वा नेमळेकरचा ग्लॅमरस लूक तुम्हाला करेल घायाळ..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अपूर्वा नेमळेकरची चर्चा

'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्र अपूर्वा नेमळेकर कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते.

Apurva Nemlekar Smile | instagram/ @apurvanemlekarofficial

चहात्यांचे मन जिंकले

मालिकेतील तिच्या अनोख्या अंदाजामुळे आणि तिच्या अदाकारीमुळे अपूर्वाने अनेक चहात्यांचे मन जिंकले.

Apurva Nemlekar dress | instagram/ @apurvanemlekarofficial

प्रेमाची गोष्ट

रात्रीस खेळ चाले नंतर बिग बॉस मग आता 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत अपूर्वा आपल्याला दिसत आहे.

Apurva Nemlekar serial | instagram/ @apurvanemlekarofficial

प्रेक्षकांना घायाळ

सोशल मीडियावर देखील अपूर्वा तिच्या बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांना घायाळ करते.

Apurva Nemlekar fashion | instagram/ @apurvanemlekarofficial

हॉट आणि सेमी ट्रेडिश्नल लूक

अपूर्वाने सोशल मीडियावर हॉट आणि सेमी ट्रेडिश्नल आंदाजामध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

Apurva Nemlekar beauty | instagram/ @apurvanemlekarofficial

हॉट अंदाज

अपूर्वाने काळ्या डिझायनर साडीमधील हॉट अंदाजात तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Apurva Nemlekar look | instagram/ @apurvanemlekarofficial

हटके लूक

पोस्टमध्ये तिने मोत्यांचे छान दागीने परिधान केले आहे ज्यामुळे तिचा लूक हटके दिसत आहे.

Apurva Nemlekar photoe | instagram/ @apurvanemlekarofficial

NEXT: खऱ्या सौंदर्याची सुरुवात तुझ्या पासून होते...

Aarya Ambekar Look