Siddhi Hande
घरोघरी बाप्पााच्या आगमनाची तयारी सुरु आहे.कलाकारांच्या घरीदेखील गणपती आगमनाची लगबग सुरु आहे.
अभिनेत्री अपूर्वा गोरेनेदेखील बाप्पाासाठी खास तयारी केली आहे.
अपूर्वाने बाप्पााच्या आगमनासाठी खास साडी नेसली आहे.
अपूर्वाने खास सिल्क साडी नेसली आहे. त्यावर जाडसर गोल्डन बॉर्डर लावली आहे.
अपूर्वाने छान डायमंड नेकलेस घातला आहे. त्या हारावर मॅचिंग इअररिंग्स घातले आहेत.
अपूर्वाने नाकात छान मोठी नथ घातली आहे. कपाळावर चंद्रकोर टिकली लावली आहे.
अपूर्वाने खास बाप्पााच्या शुटिंगसाठी हा लूक केला आहे. अपूर्वा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
अपूर्वा ही नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असते. ती नेहमी रिल्स आणि फोटो शेअर करत असते.