Anupama Parameswaran: सावळी काया पण नक्षत्राचं रुप, अनुपमाच्या सौंदर्याचं रहस्य काय?

Ruchika Jadhav

दाक्षिनात्य अभिनेत्री

अमुपमा ही एक प्रसिद्ध दाक्षिनात्य अभिनेत्री आहे.

Anupama Parameswaran | Saam TV

मल्याळम चित्रपट

अनुपमाने आजवर तेलगू आणि मल्याळम चित्रपटांत काम केलं आहे.

Anupama Parameswaran | Saam TV

अनुपमाचे फोटो

नुकतेच अनुपमाने तिचे नव्या आउटफीटमधील फोटो पोस्ट केलेत.

Anupama Parameswaran | Saam TV

फोटोशूट

सुंदर सुंदर पोज देत अनुपमाने हे फोटोशूट केलंय.

Anupama Parameswaran | Saam TV

सिंपल कर्ली हेअरस्टाइल

लूक पूर्ण करण्यासाठी तिने सिंपल कर्ली हेअरस्टाइल ठेवली आहे.

Anupama Parameswaran | Saam TV

केसांची सुंदर वेणी

तसेच काही फोटोंमध्ये केसांची सुंदर वेणी घातली आहे.

Anupama Parameswaran | Saam TV

ऑक्सीडाइज ज्वेलरी

लूक पूर्ण करण्यासाठी यावर तिने ऑक्सीडाइज ज्वेलरी देखील घातलीये.

Anupama Parameswaran | Saam TV

आयुर्वेदिक पोडक्ट

अनुपमा नेहमी तिच्या खाण्यापिण्याची वेळ पाळते. तसेच बाहेरचे तेलकट फास्ट फूड खात नाही. यासह स्कीन केअरसाठी आयुर्वेदिक पोडक्ट वापरते.

Anupama Parameswaran | Saam TV

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्याने पुरुषांना होतील 'हे' फायदे

Coconut Water | Saam TV
येथे क्लिक करा.