Ankita Lokhande: अंकिता लोखंडेच्या फॅशनचा नादच खुळा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अंकिताची सोशल मीडियावर चर्चा

अभिनेत्र अंकिता लोखंडे सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते.

Ankita Lokhande Look | instagram \ @lokhandeankita

पवित्र रिश्ता मालिकेतून पदार्पण

टिव्ही सिरीयल पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून अंकिता लोकांच्या घराघरात पोहचली.

Ankita Lokhande Serial | instagram \ @lokhandeankita

बिग बॉसच्या १७मध्ये झळकली

अंकिता बिग बॉसच्या १७ सिजनमध्ये देकील झळकली होती त्यावेळी अंकिताला चाहत्यांनी खुप पसंती दिली.

Ankita Lokhande Acting | instagram \ @lokhandeankita

बॉलिवूड चित्रपटांमधील काम

अंकिताने मणिकर्णिका, बागी ३ अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहेत.

Ankita Lokhande Beauty | instagram \ @lokhandeankita

सोशल मीडियावर पोस्ट

अंकिता तिच्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय दिसते. नुरताच अंकिताने तिच्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

Ankita Lokhande Social media | instagram \ @lokhandeankita

प्रिंटेड वेस्टर्न ड्रेस

पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अंकिताने प्रिंटेड वेस्टर्न ड्रेस घातले आहेत. ड्रेस सोबत तिची हेआर स्टाईल लोकांना आकर्शित करत आहे.

Ankita Lokhande Smile | instagram \ @lokhandeankita

चाहत्यांकडून अंकिताचे कौतुक

कंमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी तिचे भरभरुन कौतुक केले आहे. नेटकऱ्यांना तिचा हा नवालूक प्रचंड आवडला आहे.

Ankita Lokhande Dress | instagram \ @lokhandeankita

NEXT : सई ताम्हणकर झाली 'बिझनेस वुमन'!

Sai Tamhankar Glamourous