Prajakta Koli Net Worth: नवी नवरी प्राजक्ता कोळीची संपत्ती किती....माहिती आहे का?

Shruti Vilas Kadam

प्राजक्ता कोळी

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी लॉन्गटर्म बॉयफ्रेंड आणि वकील वृषांक खनालसोबत लग्न बंधनात अडकली आहे.

Prajakta Koli Wedding | instagram

संगीत नाईट

प्राजक्ताने संगीत नाईटचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते, जे पाहून तिचे चाहते तिला लग्नाच्या पोशाखात पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

Engagement | instagram

मिसमॅच्ड

'मिसमॅच्ड' मधील डिंपलला तिचा खरा जीवन ऋषी कसा सापडला आहे

Wedding date | instagram

श्रीमंत युट्यूबर्स

भारतातील सर्वात श्रीमंत युट्यूबर्सच्या यादीत प्राजक्ता कोळीचे नाव समाविष्ट आहे.

Prajakta Koli family | Instagram

एकूण संपत्ती

प्राजक्ता कोळीची एकूण संपत्ती १६ कोटी रुपये आहे.

Prajakta Koli | Instagram

चित्रपट आणि मालिकेसाठी

प्राजक्ता तिच्या प्रत्येक चित्रपट आणि मालिकेसाठी ३० लाख रुपये घेते.

Prajakta Koli Age | Instagram

मोस्टलीसेन

प्राजक्ता तिच्या मोस्टलीसेन या युट्युब चॅनल वरून दरमहा ४० लाख रुपये कमावतो.

Prajakta Koli | Prajakta Koli/ @mostlysane

आलिशान अपार्टमेंट

प्राजक्ताने २०१९ मध्ये मुंबईत ५० लाख रुपयांचा अपार्टमेंट खरेदी केला.

Prajakta Koli | Prajakta Koli/ @mostlysane

लग्नात गेली अन्....; श्रद्धा कपूरची मस्ती बघून तुम्हीपण खळखळून हसाल

Shraddha Kapoor | Instagram
येथे क्लिक करा