Amy Jackson : लग्नाच्या ७ महिन्यांनी बॉलिवूड अभिनेत्री झाली आई, बाळाचं नाव काय?

Shreya Maskar

अ‍ॅमी जॅक्सन

'सिंग इज ब्लिंग' अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन आई झाली आहे.

Amy Jackson | instagram

आई झाली

अ‍ॅमीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

Became a mother | instagram

आई-बाबा

अ‍ॅमी जॅक्सन आणि ब्रिटिश अभिनेता आणि संगीतकार एडवर्ड जॅक पीटर वेस्टविक आई-बाबा झाले आहेत.

Parents | instagram

लग्नगाठ

अ‍ॅमी जॅक्सनने ऑगस्ट 2024 ला एडवर्ड वेस्टविकशी लग्नगाठ बांधली.

Wedding | instagram

7 महिने

लग्नाच्या 7 महिन्यांनी अ‍ॅमी जॅक्सन आई झाली.

7 months | instagram

आनंदाची बातमी

अ‍ॅमीने सोशल मीडियावर बाळासोबतचा फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Happy news | instagram

खास कॅप्शन

अ‍ॅमीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "बेबी बॉय तुझे या जगातस्वागत आहे...ऑस्कर अलेक्झांडर वेस्टविक..."

Special Caption | instagram

शुभेच्छांचा वर्षाव

सध्या अ‍ॅमी आणि तिच्या मुलावर चाहते, कलाकारांकडून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

good wishes | instagram

NEXT : जलपरी म्हणावं की स्वप्नसुंदरी, कल्याणच्या चुलबुलीचं समुद्रकिनारी हटके फोटोशूट

Shivali Parab | instagram
येथे क्लिक करा...