Manasvi Choudhary
अभिनेत्री अनन्या पांडे ही तिच्या अभिनयासह स्टायलिश अंदाजामुळे कायमच लक्ष वेधून घेते.
नवीन पोस्ट केलेल्या फोटोंमुळे अनन्याच्या सौंदर्याचं कौतुक होत आहे.
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी अनन्याने हटके लूक केला आहे. अनन्या खुपच सुंदर दिसत आहे.
अनन्याने प्रिटेंड डिझायनर बांधणी साडी परिधान केली आहे. ऑफ शोल्डर ब्लाऊजमध्ये अनन्या हॉट दिसत आहे.
हलकासा मेकअप, केसांची स्टाईल आणि मॅचिंग कानातले असा अनन्याचा लूक आहे
अनन्याने साडीचा पदर खांद्यावर न घेता हातावर घेतला आहे यामुळे तिचा लूक आकर्षक दिसतो आहे.
सोशल मीडियावर अनन्याचा हा लूक सर्वांच्याच पंसतीस आला आहे. फोटो पाहून चाहते तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहे. अनेकांनी प्रतिक्रिया फोटोवर दिल्या आहेत.