Siddhi Hande
अमृता खानविलकर ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अमृता अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणादेखील आहे.
अमृता खानविलकरने नुकतेच सोशल मीडियावर पिवळ्या रंगातील ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहे.
अमृताने छान अनार्कली ड्रेस घातला आहे.
अमृताने केसांची छान हेअरस्टाईल केली आहे. त्यात गजरा माळला आहे.
छान झुमके घालत अमृताने सुंदर लूक केला आहे.
अमृता खानविलकर या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.