Amruta Khanvilkar Photos: अभिनेत्री अमृता खानविलकरचं प्रतिबिंब, सौंदर्यातून खुलून आलं

Manasvi Choudhary

अमृता खानविलकर

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर आहे.

Amruta Khanvilkar | Social Media

ग्लॅमरस अंदाज

अमृताने तिच्या ग्लॅमरस अंदाजाने सर्वांचीच मने जिंकली आहेत.

Amruta Khanvilkar | Social Media

प्रेक्षकांची लाडकी

नृत्य, अभिनय यामाध्यमातून अभिनेत्री अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

Amruta Khanvilkar | Social Media

नवीन फोटो

नुकतेच तिने इन्स्टाग्रामवरील फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Amruta Khanvilkar | Social Media

सौंदर्याचं प्रतिबिंब

या फोटोत अमृताचं प्रतिबिंब दिसत आहे. सजलेल्या सौंदर्यात अमृता कमालीची सुंदर दिसत आहे.

Amruta Khanvilkar | Social Media

डिझायनर साडी

अमृताने डिझायनर साडी परिधान केली आहे त्यासोबत तिने कानात झुमके, हातात बांगड्या असा लूक केला आहे.

Amruta Khanvilkar | Social Media

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर अमृताचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.

Amruta Khanvilkar | Social Media

Nerxt: Flower Rangoli Ideas: दिवाळीत पाना- फुलांनी काढा दाराभोवती रांगोळी, या आहेत 5 सोप्या अन् झटपट डिझाइन्स

येथे क्लिक करा...