Akshaya Deodhar: लाल बनारसी साडीत खुललं पाठकबाईंचं सौंदर्य; PHOTO पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षया देवधर

अक्षया देवधर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Akshaya Deodhar | instagram

लक्ष्मी निवास

अक्षया सध्या लक्ष्मी निवास या मालिकेत काम करत आहे.

Akshaya Deodhar | google

सोशल मीडिया

अक्षया नेहमी सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Akshaya Deodhar | google

अक्षयाचे फोटोशूट

अक्षयाने लाल रंगाच्या बनारसी साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Akshaya Deodhar | instagram

पोझ

अक्षयाने हटके पोझ देत फोटो काढले आहेत.

Akshaya Deodhar | instagram

लूक

अक्षयाने नाकात नथ, हातात हिरवा चुडा, कानात बुगडी अन् केसात गजरा माळला आहे.

Akshaya Deodhar | instagram

अक्षयाचे कौतुक

अक्षयाच्या या लूकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिचे कौतुक केले आहे.

Akshaya Deodhar | instagram

बिझनेसवुमन

अक्षया अभिनेत्रीसोबतच बिझनेसवुमनदेखील आहे. तिचे स्वतः चे भरजरी नावाचे साड्यांचे दुकान आहे.

Akshaya Deodhar | instagram

Next: काळी साडी अन् मोकळे केस, सईचं फोटो पाहून चाहते क्लीनबोल्ड

Sai Tamhankar | instagram
येथे क्लिक करा