Aishwarya Narkar: गुलाबो जरा इत्र गिरा दो! चिकनकरी साडीतलं सौंदर्य

Manasvi Choudhary

अभिनेत्री

मराठी टीव्ही, नाटक आणि चित्रपट माध्यमांतून अभिनयाची वेगळी छाप उमटविणाऱ्या अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या नारकर यांची ओळख आहे.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

सौंदर्य

अभिनयासह ऐश्वर्या यांनी त्यांच्या मनमोहक सौंदर्याने साऱ्यांनाच वेड करून सोडलं आहे.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

फोटोशूट

वयाची पन्नाशी पार केलेल्या ऐश्वर्या यांचा तो लूक पाहिल्यावर चाहत्यांना थक्क व्हायला होतं.

Aishwarya Narkar Photos | Instagram/ @aishwarya.narkar

फोटो आणि व्हीडिओ

सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असतात.

Aishwarya Narkar Smile | Instagram

नवीन फोटो

नुकतेच ऐश्वर्या नारकर यांनी त्याचे साडीतील खास फोटो शेअर केले आहेत.

Aishwarya Narkar Hairs | Instagram

असा आहे लूक

मोकळ्या केसासह ऐश्वर्याने गुलाबी चिकनकरी साडी लूक केला आहे.

Aishwarya Narkar | Instagram

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

ऐश्वर्या नारकरचे हे सुंदर फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Aishwarya Narkar Photos Viral | Instagram

NEXT:Bride Tips: नवरी होण्याआधी मुलीने स्वत:मध्ये करा 'हे' 5 बदल

Bride Tips | Yandex