Educated Bollywood Celebrities: फक्त हेच बॉलीवूड सेलिब्रिटी आहेत उच्च शिक्षित, जाणून घ्या सर्वात जास्त शिक्षण कोणी घेतलं

Shruti Vilas Kadam

शाहरुख खान


‘किंग खान’ शाहरुखने दिल्ली विद्यापीठातील हंसराज कॉलेजमधून इकोनॉमिक्सचं शिक्षण घेतलं असून त्यानंतर त्याने जामिया मिलिया इस्लामियामधून मास कम्युनिकेशनचा अभ्यास केला.

Educated Bollywood Celebrities

अमिताभ बच्चन


बिग बी हे शेरवूड कॉलेज, नैनीतालचे विद्यार्थी असून त्यांनी दिल्ली विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी दोन ऑनरेरी डॉक्टरेट पदव्या देखील मिळवल्या आहेत.

Educated Bollywood Celebrities

परिणीती चोप्रा


परिणीतीने इंग्लंडमधील मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये ट्रिपल हॉनर्स डिग्री घेतली आहे.

Educated Bollywood Celebrities

आर माधवन


माधवनने इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी घेतली असून त्यांनी युनायटेड स्टेट्स आर्मीद्वारे पब्लिक स्पीकिंग आणि कम्युनिकेशनसाठी ट्रेनिंग घेतले आहे.

Educated Bollywood Celebrities

विद्या बालन


विद्याने मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्रात पदवी घेतली असून त्यांनी पुढे मास्टर्सही पूर्ण केलं आहे.

Educated Bollywood Celebrities

जॉन अब्राहम


जॉनने मुंबईतील जेवियर्स कॉलेजमधून इकॉनॉमिक्स पदवी घेतली आहे आणि त्यांनी एमबीएदेखील पूर्ण केलं आहे.

Educated Bollywood Celebrities

वरुण धवन


वरुणने नॉटिंघम ट्रेंट युनिव्हर्सिटी (यूके) मधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे.

Educated Bollywood Celebrities

Aneet Padda: सैयारा फेम अनीत पड्डाने या आधी कोणती कामे केली आहेत? जाणून घ्या

Aneet Padda | Saam Tv
येथे क्लिक करा