Shreya Maskar
आज अभिनेते शिवाजी साटम यांचा वाढदिवस आहे.
शिवाजी साटम आज 75 वर्षांचे झाले आहेत.
आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.
तसेच शिवाजी साटम यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे.
शिवाजी साटम यांनी खरी लोकप्रियता CID या कार्यक्रमामुळे मिळाली आहे.
CID कार्यक्रमातील त्यांची एसीपी प्रद्युमन भूमिका प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली.
शिवाजी साटम CIDच्या एका एपिसोडसाठी 1 लाख रुपये मानधन घेतात.
मीडिया रिपोर्टनुसार, शिवाजी साटम यांची संपत्ती जवळपास 30–40 कोटी आहे.