Riteish Deshmukh Birthday: चित्रपट फ्लॉप पण जोडी हिट; रितेश- जेनिलियाची सक्सेस लव्हस्टोरी...

Chetan Bodke

रितेश देशमुखचा वाढदिवस

मराठी आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचेच मन जिंकले आहे. आज अभिनेत्याचा ४५ वा वाढदिवस आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

आदर्श व्यक्ती

रितेश देशमुख एक उत्तम नवरा, उत्तम मुलगा आणि उत्तम वडील म्हणून त्याच्याकडे अनेकजण आदर्श म्हणून पाहतात.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

सिनेसृष्टीतील यशस्वी व्यक्ती

तो एक उत्तम अभिनेता असून उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना ‘वेड’ लावले आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

'तुझे तेरी कसम'

रितेश देशमुखने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्याचा तो पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप चित्रपट ठरला.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

रितेश- जेनिलियाचा पहिला चित्रपट

हा चित्रपट त्याच्यासाठी खास ठरला असून याच चित्रपटाच्या माध्यमातून जेनिलिया डिसोझानेही सिनेसृष्टीत डेब्यू केलं होतं.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

मैत्री आणि प्रेम

याच चित्रपटाच्या सेटवर एकमेकांची मैत्री झाली, आणि त्याच मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमामध्ये झाले. त्यांनी अनेक चित्रपटामध्ये एकत्रित काम सुद्धा केलं आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

सिनेसृष्टीतील लाडकं कपल

दोघांनीही एकमेकांना जवळपास १० वर्षे डेट केले. एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. रितेश आणि जेनेलिया हे इंडस्ट्रीतील लाडक्या जोडप्यांपैकी एक आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

निर्माते आणि दिग्दर्शक

रितेशने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही त्याने केले आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

NEXT: साखरपुडा झाला पण लग्न करण्यात अपयशी, कोण आहेत ते सेलिब्रिटी

Bollywood Couples Engage But Not Married | Saam Tv
येथे क्लिक करा...