Adinath Kothare: अदिनाथ कोठारेची दमदार एन्ट्री, 'डिटेक्टिव धनंजय' मध्ये साकारणार मुख्य भूमिका

Manasvi Choudhary

मराठमोळा अभिनेता

बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारेची चर्चा आहे.

Adinath Kothare | Social Media

आगामी प्रोजेक्ट

काही दिवसांपूर्वी आदिनाथने चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केली होती. आदिनाथ लवकरच एका वेब सीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Adinath Kothare | Instagram/ @adinathkothare

वेब सीरिज चा मुहूर्त

नुकताच या बहुचर्चित वेब सीरिज चा मुहूर्त ठरला आहे. लवकरच अभिनेता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Adinath Kothare | Social Media

वेबसीरिजबद्दल काय म्हणाला अभिनेता

डिटेक्टिव धनंजय या वेब सीरिज बद्दल पहिल्यांदा व्यक्त होताना आदिनाथ म्हणाला " प्रेक्षकांसाठी कायम वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स घेऊन येण्याकडे माझा कल असतो आणि प्रेक्षकांचं प्रेम मला कायम नावीन्यपूर्ण काम करण्यासाठी भाग पाडत.

Adinath Kothare | Instagram/ @adinathkothare

दुहेरी भूमिका साकारणार आदिनाथ

'डिटेक्टिव धनंजय' मधून देखील काहीतरी खास घेऊन येणार आहोत हे नक्की ! कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर यांचं धनंजय हे पात्र या वेबशो मधून उलगडणार असून निर्माता आणि अभिनय या दोन्ही भूमिका करणार आहे

Adinath Kothare | Instagram/ @adinathkothare

आगामी प्रोजेक्ट्स

आगामी काळात देखील आदिनाथ रामायण, गांधी सारख्या अनेक बड्या बॉलिवूड प्रोजेक्ट्सचा मोठा भाग होणार आहे.

Adinath Kothare | Instagram/ @adinathkothare

next: घरीच बनवा साऊथ इंडियन स्टाईल इडली, लगेच नोट करा ही रेसिपी

येथे क्लिक करा...