Siddhi Hande
स्टार प्रवाहवर लवकरच लपंडाव नावाची नवीन मालिका सुरु होणार आहे.
लपंडाव मालिकेची स्टारकास्ट समोर आली आहे. अभिनेत्री रुपाली भोसले ही खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
या मालिकेत मुख्य भूमिकत प्रसिद्ध अभिनेत्याची बायको दिसणार आहे.
आई कुठे काय करते फेम अभिनेता अभिषेक देशमुखची बायको कृतिका देव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
कृतिका देव ही मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
कृतिका देवने सुष्मिता सेनसोबत काम केले आहे. तिने ताली या वेबसीरीजमध्ये काम केले आहे.
कृतिका देव ही उत्तम अभिनेत्री आहे. त्याचसोबत उत्तम डान्सदेखील करते.
कृतिका देव ही आतापर्यंत अनेक मालिका, हिंदी वेबसीरीज आणि चित्रपटात दिसली आहे.