Diarrhea : पोट बिघडलंय, जुलाब होतायत? खा 'हे' सुपरहेल्दी फूड, लगेच मिळेल आराम

Shreya Maskar

केळी

केळी हे फळ पोटॅशियम आणि पेक्टिनने समृद्ध असल्यामुळे जुलाब पटकन थांबतील. डिहायड्रेशनमुळे कमी झालेले इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरण्यास मदत करतात.

Bananas | pinterest

साधे दही

गोड नसलेल्या दह्यामध्ये प्रोबायोटिक्स (जिवंत जीवाणू) असतात, जे तुमच्या आतड्यातील निरोगी जीवाणू निर्माण करून संसर्गाशी लढण्यास मदत करतात.

Yogurt | pinterest

सफरचंद

केळ्यांप्रमाणेच सफरचंदातही पेक्टिन (विद्राव्य फायबर) असते, जे पचनक्रिया मंदावते आणि शौचाचा त्रास दूर करते.

Apples | pinterest

पांढरा तांदूळ

साधा, सहज पचणारा आणि कमी फायबर असलेला पांढरा तांदूळ तुमच्या आतड्यांसाठी मऊ असतो. ज्यामुळे पोटदुखीवर आराम मिळतो.

White Rice | pinterest

साधा पांढरा टोस्ट

साधा पांढरा टोस्ट रिफाइंड पांढऱ्या पिठापासून बनवलेला असल्यामुळे तो पचायला अत्यंत सोपा असतो आणि पोटातील अतिरिक्त द्रव शोषून घेतो.

Plain White Toast | pinterest

उकडलेले बटाटे

साधे, साल काढलेले उकडलेले बटाटे पोटॅशियमने समृद्ध असतात. यामुळे पोटाचा त्रास होत नाही. तसेच गॅस, ॲसिडीटीची समस्याही दूर होते.

Boiled Potatoes | google

उकडलेले गाजर

गाजर शिजवून खाल्यावर सहज पचणारी, पोटाला आराम देणारी पोषक तत्वे आणि विद्राव्य फायबर मिळतात.

Boiled Carrots | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : उलट्या- जुलाब होतायत? चुकूनही खाऊ नका 'हा' पदार्थ, अन्यथा...

Loose Motion | pinterest
येथे क्लिक करा...