Acidity Problem: सतत तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवतो? तर 'हे' घरगुती उपाय एकदा कराच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदललेली आहार पद्धती

सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे व्यक्तीची आहार पद्धती बदली आहे.

Food lifestyle | Yandex

अनेक समस्या

अशा अनेक कारणांमुळे व्यक्तीला पित्ताची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते.

Many problems | Yandex

काही उपाय

चला तर या समस्यमधून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय पाहूयात.

Some Solutions | Yandex

गूळ

पित्ताची समस्या जाणवत असल्यास गूळाचे सेवन करावे.

Jaggery | Yandex

पपई

पपई खाल्यानेही पित्ताच्या समस्येमध्ये आराम मिळण्यास मदत होते.

Papaya | Yandex

कलिंगडाचा रस

कलिंगडाचा रसही पित्ताच्या समस्येमध्ये असरदार ठरतो.

Watermelon juice | Yandex

कोमट पाणी

पित्ताचा त्रास जाणवत असल्यास कोमट पाणी पिणे चांगले ठरते.

Warm water | Yandex

लवंग

लवंगाचे पाणी करुन प्यायल्यासही पित्ताच्या समस्येमध्ये आराम मिळतो.

Clove Water | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: स्वयंपाक घरातील काचेची भांडी नव्यासारखी चमकवण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Kitchen Tip | Yandex
<strong>येथे क्लिक करा...</strong>