Acidity : ॲसिडीटीला करा टाटा बाय बाय; पावसाळ्यात खा 'या' ५ सुपरहेल्दी भाज्या, पचनक्रिया होईल सुरळीत

Shreya Maskar

काकडी

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त आणि आम्लाचे प्रमाण कमी असते, त्यामुळे काकडी पोटाला थंडावा देते. छातीत होणारी जळजळ कमी करते.

Cucumber | pinterest

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. फायबर तुमच्या पचनसंस्थेतील अतिरिक्त आम्ल शोषून घेते आणि पोटदुखी, गॅसची समस्या कमी करते.

Broccoli | pinterest

हिरव्या शेंगा

हिरव्या शेंगा अल्कधर्मी असतात. त्या पचायला हलक्या असतात. हिरव्या शेंगा कमी चरबीयुक्त आणि कमी आम्लयुक्त भाजी आहे. तसेच ती बाजारात सहज उपलब्ध असते.

Green beans | pinterest

कंदमुळे

गाजर, बीट आणि रताळे हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत जे पोटातील ॲसिडीटी कमी करण्यास मदत करतात. तसेच यामुळे पचनक्रिया देखील सुरळीत होते.

Carrots | pinterest

पालेभाज्या

पालेभाज्या अल्कधर्मी असतात. या नैसर्गिकरित्या कमी साखरयुक्त असतात. ज्यामुळे त्या पोटातील तीव्र आम्लाचा प्रभाव कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. तसेच पालेभाज्यांमध्ये चरबीचे प्रमाण कमी असते.

leafy vegetables | pinterest

फ्लॉवर-कोबी

फ्लॉवर भाजी अल्कलाईन या गुणधर्माने समुद्ध असते. ही भाजी ॲसिड रिफ्लक्सचा त्रास निर्माण करत नाही. कोबी पचायला हलकी असते. कोबी कच्ची खाल्ली तरी आरोग्यास फायदेशीर ठरते.

Cauliflower | pinterest

भोपळा

आम्लपित्त नियंत्रित करण्यासाठी आणि ते टाळण्यासाठी भोपळा अत्यंत फायदेशीर आहे. ही एक कमी आम्लधर्मी भाजी असून पचनक्रिया सुरळीत करते.

Pumpkin | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : ॲसिडीटीमुळे जुलाब होतायेत? स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ ठरेल वरदान, पोटातील गडबड झटक्यात होईल गायब

Acidity | pinterest
येथे क्लिक करा...